हाय . मी पाणी आपल्याशी थोड बोलयच होत . मला जमिनीवर आणा मला जमिनीत साठवता मान्य आहे पण साठवण हे ठीक पण मी जमिनीवर आलोच नाही तर तुम्ही काय साठवणार सांगा ना
म्हणून मला जमिनीवर अन्न्ण्यासाठी प्रयत्न करा.
म्हणून मला जमिनीवर अन्न्ण्यासाठी प्रयत्न करा.
जसे झाड लावा .
फक्त एव्हढ केल तरी चालेल पण ते झाड मोठ करा
प्रत्येक माणसांनी एक झाड लावा आणि ते जगवा .
१२१ कोटी लोक संख्या असणार्या देश्यात
१०० कोटी झाड लागले तर पुढील वर्षी अरे पाणी काय पण देव सुधा पाण्या बरोबर खळे ऐल .
एटर कॉम्पुटर खडका फाटा
नेवासा mahrastra ८७९६३२३१३३